पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे महागात पडले. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर […]