तामिळनाडूतील 21 ठिकाणी NIAचे छापे; मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्कसह सिमकार्डही जप्त
NIAकडून चार जणांना अटकही करण्यात आली विशेष प्रतिनिधी चेन्नई : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील 21 ठिकाणी छापे टाकले. 2022 मधील कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट […]