मुंबई लोकलचे तिकीट काढणे आता आणखी सोपे, यूटीएस मोबाईल अॅपद्वारे करू शकाल बुक
मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांना ज्यांना अँटी-कोविड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत ते आता रेल्वेच्या अनारक्षित […]