राजस्थानमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग, अलवरमध्ये तीन तरुणांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
पोलिसांसमोर जमाव आम्हाला मारहाण करत होता, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे पीडितांनी सांगितले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची खळबळजनक […]