हम साथ साथ नहीं है : विधान परिषद निवडणुकीत सगळे आपापलं पाहणार? दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची चिंता वाढली
विशेष प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हेही विजयी झाले असते जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक मानले […]