• Download App
    MLC elections | The Focus India

    MLC elections

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.

    Read more

    विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस अखेर ठाकरे – पवारांमध्येच; पवारांचा उमेदवार ठाकरेंच्या उमेदवाराने पाडला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून आणण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आणता आले […]

    Read more

    असा झाला बावनकुळेंचा विजय : महाविकास आघाडीची 44 मते फोडली, भाजप सोडून कांग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयरांना मिळाले केवळ १ मत

    सध्या सर्वत्र भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना 2019च्या विधानसभेला तिकीट नाकारल्याची पुष्कळ चर्चा रंगली होती. मात्र, नागपूर […]

    Read more

    विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत पराभव काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा झाला आहे, पण त्यावरच्या एकाचढ एक प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]

    Read more