• Download App
    MLC Election 2026 | The Focus India

    MLC Election 2026

    MLC Election 2026 : नाशिकचा तिढा सुटला, पण जळगावची डोकेदुखी कायम! शिंदेसेनेच्या बंडखोरामुळे महायुतीची वाढली धाकधूक; निर्णयाची चावी एकनाथ शिंदेंकडे

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले असले, तरी जळगावमधील पेच अद्याप कायम आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र, जळगावमध्ये शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अद्याप माघार न घेतल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता वाढली आहे.

    Read more