Maharashtra Assembly Monsoon session 2021 : ओबीसी आरक्षणावरून उघडे पाडले म्हणून ठाकरे – पवार सरकारने खोट्या आरोपांखाली १२ आमदार निलंबित केले; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला भाजपने उघडे पाडले. हे सरकार अपयशी असल्याचे सिध्द केले आणि म्हणूनच सरकारने […]