पंजाब सरकारचा मोठा निर्णय : कितीही वेळा निवडणूक जिंकली, तरी आमदारकीचे पेन्शन एकाच टर्मचे मिळणार
पंजाबमध्ये आता आमदाराला फक्त एकदाच पेन्शन मिळेल, मग तो कितीही वेळा निवडणूक जिंकला असेल तरीही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सेवेच्या नावाखाली […]