लोकसभेच्या 403 खासदारांचे लसीकरण पूर्ण; पावसाळी अधिवेशनात आणखी जोश चढणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतील ५४० खासदारांपैकी ४०३ खासदारांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला. […]