राजस्थानात ‘लँड जिहाद’ची गंभीर समस्या, 600 ते 800 हिंदू कुटुंबे विस्थापित झाल्याचा भाजप आमदाराचा दावा
टोंकमधील मालपुरा येथील भाजपचे आमदार कन्हैया लाल यांनी शुक्रवारी मालपुरा येथील मुस्लिमांनी “लँड जिहाद” केल्याचा आरोप केला. विधानसभेत बोलताना लाल म्हणाले की, मालपुरा हे एक […]