सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक ; आ.शिंदे यांना अडचणीत आणल्याचा आंदोलकांचा आरोप
समर्थकांनी असा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणले आहे. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी […]