MLA Prakash Solanke : आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती, पुतण्याला केले राजकीय वारसदार, शरद पवारांनाही दिला थांबण्याचा सल्ला
विशेष प्रतिनिधी बीड : राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचे हे ठरवायला पाहिजे. शरद पवारांनीसुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होते, असे अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके […]