‘’ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कर जाधवांना अपमानित करून हाकलून दिले गेले, त्याच उद्धव ठाकरेंची…’’ भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर!
‘’मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळेंना भास्कर जाधवांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती.’’ असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे […]