PM Modi : PM मोदी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात; मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात. तथापि, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पंतप्रधान मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.