मित्तल – अदानी दावोस मध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अन्य कंपन्यांबरोबरही 40000 कोटींचे करार
विशेष प्रतिनिधी दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाची विविध उद्योगपतींनी भेट घेतली. आर्सेलर मित्तल समूहाचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीनिवास मित्तल […]