• Download App
    Mitkari | The Focus India

    Mitkari

    Mitkari : मिटकरींकडून डीएसपी अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी; IPS अधिकाऱ्याला छळले तर कोर्टात खेचेन, दमानियांचा इशारा

    सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना कॉल लावला होता. त्यानंतर अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याला दम भरल्याचे समोर आले.

    Read more

    महाविकास आघाडीला बसणार जोर का झटका; अनेक आमदार सोडू शकतात, मिटकरींचा दावा- महाभूकंप होणारच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबाबत मोठा दावा केला आहे. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार राज्यातील […]

    Read more

    सुप्रिया म्हणतात, पवारांचे सगळे भाऊ त्यांना लढायला सांगतात; मिटकरी म्हणतात, सुप्रिया अजितदादांमुळे बारामतीतून निवडून येतात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकीय जुगलबंदीचे विसंवादी सूर आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांमध्ये वाजत होते, ते आता पवार घरातच वाजू लागले आहेत.Supriya gets elected […]

    Read more

    मिटकरींच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव; बच्चू कडू आमिषाला बळी पडले ; मिटकरी; चुलीत गेले मंत्रिपद!! ; बच्चू कडू

    प्रतिनिधी अकोट : आमिष दाखवणे, त्याला बळी पडणे ही बच्चू कडूची औलाद नाही. अमोल मिटकरी यांनी आरोप सिद्ध करावेत, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असे जबरदस्त […]

    Read more