Mithali Raj Record : मिताली बनली महिला क्रिकेटची तेंडुलकर, वन डे सामन्यांत सर्वाधिक धावा, कर्णधार म्हणूनही नंबर 1
भारतीय महिला एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने एका दिवसात दोन मोठे विक्रम नोंदवले. शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात मिताली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक […]