महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान राबविणार : यशोमती ठाकूर; मंत्रालयातील बैठकीनंतर निर्णय
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कारागृहात बंदी असलेल्या महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर […]