Missiles : इराणचे तिसरे भूमिगत क्षेपणास्त्र शहर; बोगद्यांत क्षेपणास्त्रे आणि घातक शस्त्रे; ट्रम्प यांचा अणुकार्यक्रम संपवण्याचा इशारा
इराणने त्यांच्या तिसऱ्या भूमिगत क्षेपणास्त्र शहराचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या ८५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, बोगद्यांच्या आत क्षेपणास्त्रे आणि आधुनिक शस्त्रे दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला त्यांचा अणुकार्यक्रम संपवण्याचा इशारा देण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.