• Download App
    missile | The Focus India

    missile

    ओडिशाच्या किनारपट्टीवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी, ३५० ते ४०० किमीपर्यंत मारक क्षमता

    भारताने आज बालासोर येथे ओडिशाच्या किनारपट्टीवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराची यशस्वी चाचणी घेतली. याची माहिती देताना संरक्षण सूत्रांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र पूर्णपणे […]

    Read more

    पाकिस्तान आणि चीनवर एकाच वेळी ठेवता येणार नजर, पंजाबमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र युनिट तैनात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेने नाराजी व्यक्त करूनही त्याला भिक न घालता मोदी सरकारने रशियाकडून घेतलेली एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतात दाखल झाली आहे.भारतासोबत […]

    Read more

    मोठी बातमी : भारताकडून SMART क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, समुद्रात वाढणार देशाची ताकद

    भारताने आज ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉर्पेडोज (SMART) चे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणानंतर, DRDO ने सांगितले की, ही प्रणाली […]

    Read more

    नौदलाची ताकद वाढणार, जमीवरून मारा करून विमाने पाडू शकणाऱ्या मिसाईलची चाचणी यशस्वी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार असून डीआरडीओने जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसाईची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरून […]

    Read more

    चीन करू शकते अमेरिकेवर अणवस्त्र हल्ला! चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने जुलैमध्ये घातली होती पृथ्वी प्रदक्षिणा

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता चीनने मिळविल्याचा दावा अमेरिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. गेल्या जुलैमध्ये चीनने हायपरसॉनिक शस्त्रांची चाचणी घेतली […]

    Read more

    अमेरिकेच्या निर्बंधाच्या इशाऱ्यानंतरही ब्रम्हास्त्र भारताच्या शस्त्रसंभारात, रशियाने पुरविली अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली

    विशेष प्रतिनिधी दुबई: अमेरिकेने दिलेल्या निर्बंधाच्या इशाऱ्याला झुगारून भारताने ब्रम्हास्त्र म्हणविल्या जाणाऱ्या एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली आपल्या शस्त्रसंभारात सामील केली आहे. रशियाने ही प्रणाली भारताला […]

    Read more

    इस्रायलने विकसित केली आयर्न ड्रोमपेक्षाही ताकदवान क्षेपणास्त्रभेदी प्रणाली

    विशेष प्रतिनिधी जेरूसलेम : गाझा युध्दाच्या काळात शत्रुच्या एकाही रॉकेटला इस्त्रायलच्या भूमीत येऊ न देणाऱ्या आयर्न डोमपेक्षाही ताकदवान क्षेपणास्त्रभेदी प्रणाली इस्त्रायलने विकसित केली आहे. मासिव्ह […]

    Read more

    भारतीय नौदलाला मिळाले पहिले P15B गाईडेड-क्षेपणास्त्र मारक, शत्रूला नामोहरम करण्याची ताकद

    भारतीय नौदलाला गुरुवारी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून पहिले गाइडेड क्षेपणास्त्र मारक ‘P15B’ मिळाले. गुरुवारी, 28 ऑक्टोबर रोजी नौदलाला त्याचे पहिले P15B स्टेल्थ गाईडेड-मिसाईल मारक प्राप्त […]

    Read more

    5000 किलोमीटर रेंज असलेल्या बॅलिस्टिक अग्नि-5 या मिसाईलचे यशस्वीरीत्या परीक्षण!

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लॉन्च केलेल्या बॅलिस्टिक मिसाइल अग्नि-5 या मिसाईलचे यशस्वीरीत्या परीक्षण करण्यात आले आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय […]

    Read more

    आंतरखंडीय ‘अग्नी ५’ क्षेपणास्त्र आज झेपावणार, पाकिस्तान, चीनच्या पायाखालची वाळू सरकणार; चाचणीकडे जगाचे लक्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी ५ ची (इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल) आज चाचणी घेण्यात येणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची […]

    Read more

    Harpoon Missile Deal : भारत अमेरिकेकडून घेणार ‘हार्पून मिसाईल’; हिंद-प्रशांत महासागरात दबदबा ; ३० देशांकडे हे मिसाईल

    अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल. वृत्तसंस्था […]

    Read more

    कुरापतखोर चीनसमोर भारतीय सैन्य दलाने उभे केले तोडीस तोड आव्हान; राफेलपासून विविध क्षमतेच्या मिसाईलची सीमेवर तैनाती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताविरुद्ध कुरापती काढून लष्करी कारवाया करण्याची चीनची खुमखुमी काही जात नाही. भारताशी संलग्न असलेल्या सीमेदरम्यान चीन आपली सैन्यबल वाढवत आहे. चीन […]

    Read more

    भारतीय सुरक्षा आणखी कडेकोट, हवेतील विमाने, क्षेपणास्त्र नष्ट करण्याची प्रणाली लवकरच संरक्षण ताफ्यात

    शत्रुला धडकी भरविणाऱ्या राफेल विमानांपाठोपाठच हवेतील विमाने, क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची क्षमता असणारी रशियाची अत्याधुनिक एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली लवकरच भारताच्या संरक्षण ताफ्यात येणार आहे. रशियासोबत […]

    Read more