मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
वृत्तसंस्था जकार्ता : मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विजेत्याची निवड करताना 6 मुलींना टॉपलेस केल्याचा आरोप आयोजकांवर आहे. पीडितांनी एकजुटीने पोलिस आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन […]