चित्रपटांमध्ये पोलीसांची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने दाखविणे देशाचे दुर्दैव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : चित्रपटांमध्ये पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली जाते, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. या कोरोनाच्या काळात पोलिसांचा मानवी चेहरा सर्वांसमोर आला असल्याच्या […]