रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीबांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेत गैरकारभार आणि भ्रष्टाचार माजला आहे. नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले […]