कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही; तरी सुप्रिया सुळेंकडून दिशाभूलीचे ट्विट; दादा भुसेंचीही अजब मागणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव कोसळले. यासाठी कथित कांदा निर्यात बंदीला जबाबदार धरून विरोधी पक्षांनी दिशाभूल करायला सुरुवात केली असताना केंद्रीय वाणिज्य […]