टोमॅटोच्या खरेदीसाठी राज्याने एमआयएस योजनेसाठी प्रस्ताव पाठवावा ; केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे आवाहन
वृत्तसंस्था नाशिक : टोमॅटोला भाव मिळत नसल्याने राज्यात शेतकरी रस्त्यावर फेकत आहेत. टोमॅटो खरेदीवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे. टोमॅटोची निर्यात सुरूच […]