WATCH : मिरज वैद्यकीय कॉलेजचे रूपांतर कोविड रुग्णालयात कोरोना रुग्ण वाढल्याने निर्णय ; डॉ. सुधीर नणंदकर
विशेष प्रतिनिधी सांगली – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुन्हा कोविड रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. […]