टोकियो ऑलिम्पिक: मणिपूर सरकार मीराबाईंना एक कोटी रुपयांची देणार भेट, ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याचा ही मिळवलाय मान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. Tokyo […]