ग्रेट-भेट : जेव्हा दोन दिग्गज भेटतात… Olympics Medal Winner मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकरची भेट
विशेष प्रतिनिधी मुंबई: टोकियो ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली आहे . मीराबाईने यासंदर्भातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट […]