Jaishankar : भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले- अमेरिकन अहवाल; जयशंकर यांचे प्रत्युत्तर-हा तर प्रपोगंडा, प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Jaishankar धार्मिक स्वातंत्र्याबाबतचा अमेरिकेचा अहवाल भारताने गुरुवारी फेटाळला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ( Jaishankar ) म्हटले आहे की, यूएससीआयआरएफ, धार्मिक प्रकरणांवरील अमेरिकन […]