CRPF मध्ये ६५९ गुप्तचर अधिकारी तैनात करण्यास गृह मंत्रालयाकडून मंजुरी
जम्मू-काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि इतर संवेदनशील भागांमधून माहिती आणि इनपुट गोळा करण्याची असणार विशेष जबाबदारी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाच्या गुप्तचर […]