Assembly Elections 2022 : निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्राधान्याने कामे करा, पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व […]