• Download App
    minister | The Focus India

    minister

    सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये पक्षनिधीत द्या; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अनोखी ऑफर

    विशेष प्रतिनिधी खांडवा : सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री आल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडते. त्यात मंत्र्याचा खूप वेळही जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर […]

    Read more

    नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार करण्यात आले आहे.भारताच्या सीमेवर असलेल्या कुंपणामध्ये पुढील वर्षीपर्यंत एकही खिंडार […]

    Read more

    शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला; भातखळकरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. […]

    Read more

    महाभारताचे आगळे मापनमूल्य; स्वतःच्या राजकारणाचे स्वतःच शल्य…!!

    विनायक ढेरे नाशिक – महाभारतात त्याच्या गुरूंनी कर्णाला सांगितले होते, की शल्याला सारथी नेमू नको. तुझे नुकसान होईल. रथाचे सारथ्य उत्तम होईल. पण त्याच्या बोलण्याने […]

    Read more

    पंकजा मुंडे बोलून दाखविली खदखद आणि मोदी – शहा – नड्डांना नेता म्हणायचीही केली कसरत

    प्रतिनिधी मुंबई – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीतून परतल्यानंतर आज आपल्या समर्थकांना भेटल्या. त्यांनी समर्थकांनी दिलेले सगळे राजीनामे नाकारले. त्यावेळी त्यांनी आवेशपूर्ण भाषण […]

    Read more

    ट्विटरची सरकारविरोधात पुन्हा टिवटिव, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची ब्ल्यू टिक हटविली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ट्विटरची सरकारविरोधातील टिवटिव अजूनही सुरूच आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना तंत्रज्ञान राज्यमंत्रिप राजीव चंद्रशेखर यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू […]

    Read more

    बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै

    विशेष  प्रतिनिधी कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला […]

    Read more

    डॅशिंग (माजी) आयपीएस ऑफिसर के. अन्नामलाई भाजपाच्या तमिळनाडू अध्यक्षपदी…

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्नामलाई यांची नियुक्ती […]

    Read more

    अमित शहा केंद्रीय सहकारमंत्री झाले, राष्ट्रवादीला टोचले, जयंत पाटलांनी पवारांच्या पावलावर पाऊल टाकले…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : केंद्रात नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला त्यावरून बाकीच्या पक्षांनी फारशा प्रतिक्रिया […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनामुळे राष्ट्रीय सुरक्षेत वाढ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू, काश्मीर आणि लडाख अशी विभागणी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षास वाढण्या हातभार लागला आहे. त्याचबरोबर दोन्ही प्रदेशांतील लोकांसाठी विकासाच्या संधी खुल्या […]

    Read more

    सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. […]

    Read more

    ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना किस पडला महागात, टीकेनंतर दिला राजीनामा

    विशेष प्रतिनिधी लंडन : कोरोना नियम लागू असतानाही सार्वजनिक ठिकाणी आपल्या जवळच्या महिला सहकाऱ्याचे चुंबन घेतल्याबद्दल टीकेचे धनी बनलेले ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांना […]

    Read more

    बांताक्रुझ ! नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आणखी एक प्रस्ताव, तणाव कमी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांचा संता- बांता जोकचा आधार

    नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाहून राजकीय वातावरण तापले आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वातावरण हलके करण्यासाठी […]

    Read more

    विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त

    पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी कौटुंबिक वादाबाबत फेसबूक पोस्ट शेअर […]

    Read more

    आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या नंदन निलकेनींना झापले

    आयकर विभागाची नवीन वेबसाईट क्रॅश झाल्याने संतप्त होऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीचे सहसंचालक नंदन निलकेनी यांना चांगलेच झापले. करदात्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा […]

    Read more

    राजस्थानात मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मंत्र्यांमध्ये हमरीतुमरी; काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान कॉंग्रेसमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    रेल्वेने जोडले जाणार चारही धाम, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यापुढे सादरीकरण

    हिंदूधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी चार धाम यात्रा रेल्वेने करणेही शक्य होणार आहे. चार धाम प्रकल्पासाठी शेवटच्या टप्यापर्यंत जोडण्यात येणाºया योजनेची पाहणी रेल्वे मंत्री पियुष […]

    Read more

    राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

    राज्यातील अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक […]

    Read more

    केरळमध्ये महिला पत्रकार वीणा जॉर्ज बनणार मंत्री

    केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा […]

    Read more

    मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडेच, वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालय

    विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपुरम : केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती स्वतःच्याच हातामध्ये ठेवली असून त्यामध्ये गृह आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश आहे.Vina George […]

    Read more

    मंत्री नवाब मलिकांच्या जागेत बोकडांचा बाजार, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे दीडशे एकर जमीन

    राष्टवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या उस्मानाबाद येथील जमीनीवर ऐन लॉकडाऊनमध्ये बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मलिक यांनी […]

    Read more

    केरळमध्ये महिला पत्रकार वीणा जॉर्ज बनणार मंत्री

    केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा […]

    Read more

    मी टू आरोपातील मंत्र्याची कॅ. अमरिंदरसिंग यांच्याकडून पाठराखण, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

    महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठविणारे पंजाबचे शिक्षणमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषाा गुलाटी […]

    Read more

    जग्गी वासुदेव यांच्यावर भोंदू असल्याचा तामीळनाडूच्या अर्थमंत्र्यांचा आरोप, इशा फाऊंडेशनवरही केली टीका

    अध्यात्मिक गुरू आणि इशा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष जग्गी वासुदेव हे भोंदू असल्याचा आरोप तामीळनाडूचे नवनिर्वाचित अर्थमंत्री पी. ठिगा राजन यांनी केला आहे. जग्गी वासुदेव हे प्रसिध्दीचे […]

    Read more

    Corona Vaccine : ‘कोव्हॅक्स करार’ केल्यामुळेच लसीची निर्यात करावी लागली : परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने आंतरराष्ट्रीय ‘कोव्हॅक्स करार’ केला आहे. त्यामुळे लस निर्यात करणे भागच होते, असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत […]

    Read more