मुख्यमंत्री महिला आमदाराला म्हणाले तुम्ही सुंदर दिसता, आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली तक्रार
विशेष प्रतिनिधी पाटणा : नेत्यांच्या बैठकीच्या दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला आमदाराला तुम्ही खूप सुंदर दिसता असे म्हटले. या […]