• Download App
    minister | The Focus India

    minister

    Chhagan Bhujbal : आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी सांगली : आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची […]

    Read more

    S. Jaishankar : वादानंतर पहिल्यांदाच एस. जयशंकर मालदीवमध्ये; परराष्ट्रमंत्री मुसा जमीर यांची भेट; राष्ट्राध्यक्ष मुइज्जू पुढील महिन्यात भारतात येण्याची शक्यता

    वृत्तसंस्था माले : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ( S. Jaishankar ) शुक्रवारी संध्याकाळी मालदीवमध्ये ( Maldives ) 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर पोहोचले. विमानतळावर त्यांचे परराष्ट्र मंत्री […]

    Read more

    राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड होताच भजनलाल शर्मांचं जनतेला वचन, म्हणाले…

    भजनलाल शर्मांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मांडला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जयपूरच्या सांगानेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले आमदार भजनलाल शर्मा हे राजस्थानचे […]

    Read more

    पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!

    प्रतिनिधी नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज घडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोंदियातील […]

    Read more

    WATCH : 70 वर्षांच्या मंत्र्याने हजारो फूट उंचीवरून मारली उडी, ऑस्ट्रेलियात स्कायडायव्हिंगचा घेतला आनंद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला. सिंहदेव यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर […]

    Read more

    किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून हटविले; अर्जुन राम मेघवाल नवे कायदे राज्यमंत्री; रिजीजूंकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल केला असून विद्यमान कायदेमंत्री किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून बाजूला करून त्यांच्याकडे […]

    Read more

    नड्डांचा पीए असल्याचे भासवत मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरू असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कर्नाटकात रोड शो, भाजप नेतेही होणार सहभागी

    प्रतिनिधी बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. शहा 21 आणि 22 एप्रिल रोजी दावणगेरे आणि देवनहल्ली येथे रोड […]

    Read more

    केंद्रीय राज्यमंत्री सुभास सरकार यांची ‘IISER’ला भेट ..

    परमब्रम्हा’ या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही दिली भेट विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभास सरकार यांनी […]

    Read more

    युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री भारतात येणार, युद्धावर होणार चर्चा, पीएम मोदींना देऊ शकतात युक्रेन भेटीचे निमंत्रण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री अमीन झापरोवा उद्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या या काळात द्विपक्षीय संबंध आणि […]

    Read more

    चीनचे अमेरिकेला आव्हान : चिनी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अमेरिका आम्हाला चिरडून पुढे जाऊ शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अमेरिकेला इशारा दिला. किन म्हणाले- अमेरिकेने चीनबद्दलचा आपला वाईट दृष्टिकोन बदलावा, अन्यथा […]

    Read more

    तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येलाही होणार अटक? दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने बजावले समन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यात केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने […]

    Read more

    भारताने आमच्यासाठी जेवढे केले तेवढे इतर देशांनी केले नाही; श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गतवर्षी आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बेट राष्ट्राला मदत करण्याच्या प्रयत्नांबद्दल श्रीलंकेने शुक्रवारी भारताचे आभार मानले. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री एमयूएम अली साबरी […]

    Read more

    राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण

    प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यात हा गुन्हा दाखल झाला […]

    Read more

    भारताने कोरोना लसीकरण मोहिमेतून वाचवले 34 लाख लोकांचे जीव : आरोग्यमंत्री म्हणाले- 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप, 40 लाख मजुरांना काम दिले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात भारताने लसीकरण मोहीम राबवून 34 लाख लोकांचे प्राण वाचवले, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले. […]

    Read more

    ‘स्वत:च्या रक्षणासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो’, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पाकिस्तान-चीनवर निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात पाकिस्तानवर निशाणा साधताना सांगितले की, जोपर्यंत दहशतवादाचा गड आहे तोपर्यंत कोणताही देश आपल्या […]

    Read more

    भारताचे यावर्षी 7% आर्थिक वाढीचे उद्दिष्ट, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे ऑस्ट्रेलियात प्रतिपादन

    वृत्तसंस्था सिडनी : भारताने या वर्षी अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि येत्या पाच वर्षांत ते ओलांडण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे परराष्ट्र […]

    Read more

    महागाईच्या पातळीवर लवकरच मिळेल दिलासा : अर्थमंत्री म्हणाल्या- पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, टॅक्स होणार कमी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात किरकोळ महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी 2023 मध्ये ती 6.52 टक्के होती, जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्के […]

    Read more

    WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी

    वृत्तसंस्था चेन्नई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी चेन्नईच्या मैलापूर भागात भाजी खरेदी करताना दिसल्या. यावेळी अर्थमंत्र्यांनी भाजी विक्रेत्यांशीही संवाद साधला. निर्मला सीतारामन यांचा हा […]

    Read more

    भारत IT एक्सपर्ट, शेजारचा देशही IT एक्सपर्ट… पण…; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आयटी एक्सपर्ट आहे भारताच्या शेजारच्या देशही आयटी एक्सपर्ट आहे पण भारत information technology मध्ये एक्सपर्ट आहे पण आपल्या शेजारच्या देशाचा […]

    Read more

    राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण? : आज आमदारांच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय, मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन जयपूरला जाणार

    वृत्तसंस्था जयपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, नवीन मुख्यमंत्रीपदाच्या नावावर निर्णय घेण्यासाठी रविवारी सायंकाळी ७ वाजता जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची […]

    Read more

    भाजपचे ‘मिशन बारामती’: सुप्रिया सुळेंविरोधात अर्थमंत्री सीतारामन लढण्याची शक्यता, पवारांना धक्का देण्यासाठी खेळी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सन २०२४ मध्ये होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी आहे.मात्र भाजप ने आता पासुनच राज्यात तयारी सुरु केली आहे. […]

    Read more

    हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये राजकारण तापले : मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिल्याने विरोधकांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी औरंगाबाद : आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, […]

    Read more

    ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणुकीचे मतदान संपले : सोमवारी येणार निकाल, ऋषी सुनक यांच्यावर भारताची नजर

    वृत्तसंस्था लंडन : कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्यासाठी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्यातील शर्यत […]

    Read more

    उत्पादन शुल्क धोरणात मनमानी बदल; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या 20 ठिकाणांवर सीबीआयचे छापे!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापे घातले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 20 ठिकाणी छापे घातले आहेत. याबद्दल खुद्द […]

    Read more