Nawab Malik : “बिनखात्याचे मंत्री” जेलमध्ये, शासन निर्णय मात्र “अल्पसंख्यांक मंत्री” म्हणून जाहीर!!
प्रतिनिधी मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडचे […]