Covid 19 : मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह; गृह विलगीकरणात उपचार सुरू
प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रूग्ण वाढत आहेत. […]