अब्रूनुकसानीचा खटला : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक कोर्टात गैरहजर, भाजप नेत्याचा १०० कोटींचा मानहानीचा खटला
Minister Nawab Malik : भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची आज मुंबईतील शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. […]