मोठी बातमी : केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले- आता पराली जाळणे गुन्हा नाही! शेतकऱ्यांनी परत जावे, केसेस मागे घेण्याची जबाबदारी राज्यांची!
आता देशात पराली जाळणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, शेतकरी संघटनांची ही […]