PANDHARPUR : माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले तीन आशीर्वाद ; पंढरपूरकरांनी दिला असा प्रतिसाद …
विशेष प्रतिनिधी पंढरपूर: रस्ता हा विकासाचं द्वार असतो. आज पंढपूरकडे जाणारे रस्ते तयार होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल याबाबत माझ्या […]