• Download App
    Minister Kokate | The Focus India

    Minister Kokate

    Minister Kokate : 30 वर्षांनी मंत्री कोकाटे 420च्या गुन्ह्यात दोषी, 2 वर्षे कैदेची शिक्षा; कमी उत्पन्न दाखवून सीएम कोट्यातील फ्लॅट लाटला

    राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपात (कलम ४२०) दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला.

    Read more