Minister Bawankule : मंत्री बावनकुळेंचा राज्यभर जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय; मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीचे अधिकार सहज मिळणार
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी “जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे