लाईफ स्किल्स : शरीरात चरबी वाढू देवूच नका, अन्नाच्या ताटालाही लागू करा मिनिमलीझमचे तत्व
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. श्रावण महिन्याच्या धामधुमीनंतर आता दसरा येईल व नंतर दिवाळी. या काळात खाण्यापिण्याची चंगळ असते जणू. प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ त्याच्या […]