एका रात्रीत मजूर झाला कोट्यधीश, खात्यात आले तब्बल 200 कोटी; गुजरात पोलिसांनी रोखले व्यवहार
वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील एका मजुराच्या बँक खात्यात अचानक 200 कोटी रुपये जमा झाले. उत्तर प्रदेश पोलिस त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा […]