• Download App
    million | The Focus India

    million

    अमेरिकेने पाकिस्तानकडून 900 मिलियन डॉलर्सची शस्त्रे खरेदी करून युक्रेनला पाठवली, बदल्यात पाकला IMF कडून मिळाले कर्ज

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला […]

    Read more

    अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा, 10 लाख घरांची बत्ती गुल, 5 कोटी लोक प्रभावित; 1000 हून अधिक उड्डाणे रद्द

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचा पूर्व भाग सध्या चक्रीवादळाच्या तडाख्यात आहे. यामुळे न्यूयॉर्कपासून अलाबामापर्यंत सुमारे 10 लाख घरे आणि आस्थापनांची वीज गेली आहे. वादळामुळे हजारो उड्डाणेही […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या माजी वकिलाविरुद्ध दाखल केला खटला, 50 कोटी डॉलर नुकसान भरपाईची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता तो आपल्या माजी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रसिद्धीच्या झोतात आले […]

    Read more

    अमेरिका-युरोप निर्बंध कुचकामी ठरले, जयशंकर म्हणाले- आम्ही रशियाकडून विक्रमी 57 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील G-7 देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर लादलेले सर्व निर्बंध भारताबाबत कुचकामी ठरले आहेत. भारताने मार्चमध्ये रशियाकडून एकूण 57 दशलक्ष […]

    Read more

    अदानी समूहाने फेडले 2.15 अब्ज डॉलर्सचे कर्ज : अंबुजा सिमेंट्सच्या अधिग्रहणाशी संबंधित 500 मिलियन डॉलरचीही परतफेड

    वृत्तसंस्था मुंबई : अदानी समूहाने 2.15 अब्ज डॉलर्स किमतीचे मार्जिन लिंक्ड शेअर बॅक्ड फायनान्सिंग (स्टॉकच्या बदल्यात घेतलेले पैसे) फेडले आहेत. ते भरण्यासाठी समूहाने 31 मार्च […]

    Read more

    अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केली 400 मिलियन डॉलरची लष्करी मदत; ब्लिंकेन यांची रशियावर टीका

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. युद्धासाठी बायडेन प्रशासनाने 400 मिलियन डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे. नवीन लष्करी […]

    Read more

    जागतिक बँकेचा दिवाळखोर श्रीलंकेला दिलासा : 400 मिलियन डॉलरचे कर्ज, अन्न आणि औषधे खरेदीसाठी होणार मदत

    वृत्तसंस्था कोलंबो : दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेतील तीन मोठ्या बँकांना जागतिक बँकेने लाइफलाइन ऑफर केली आहे. IMF बेलआउट रखडलेल्या देशात आवश्यक अन्न आणि औषधे आयात करण्यासाठी […]

    Read more

    मोठी बातमी : इजिप्त करणार भारतीय गव्हाची खरेदी, 2022-23 मध्ये इजिप्तला 30 लाख टन गहू निर्यात करण्याचे भारताचे उद्दिष्ट

    जगात गव्हाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या इजिप्तने भारताकडून गहू आयात करण्यास सहमती दिल्याने देशातील गव्हाच्या निर्यातीच्या भवितव्याला खूप मोठी चालना मिळाली आहे. धोरणात्मक दृष्ट्या […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ म्हणाले – भारतात बनवलेली एखादी लस पहिल्यांदाच युरोपमध्ये विकली जातेय, आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की, भारतात बनवलेली लस युरोपमध्ये विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा […]

    Read more

    रशिया- युक्रेन युध्दाचा भारतीय तेल कंपन्यांना फायदा, रशियाकडून सवलतीत ३० लाख बॅरल तेल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना झाला आहे. तेल कंपनी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनने कच्च्या तेलाच्या सध्याच्या […]

    Read more

    रशिया-युक्रेन युध्दाचा भारताला फायदा! गव्हाची निर्यात ७० लाख टन होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युध्दाचा भारताला फायदा होणा आहे. या युध्दामुळे जगभरात गव्हाची टंचाई निर्माण झाली असून भारतातून ७० लाख टन […]

    Read more

    दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा […]

    Read more

    BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार

    बराच काळ शस्त्रास्त्र आयातदार देश असलेला भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक […]

    Read more

    ब्राझीलमध्ये दिवसात १.६५ लाख रुग्ण

    विशेष प्रतिनिधी रिओ द जानेेरिओ : ब्राझीलमध्ये गेल्या एका दिवसात १.६५ लाखांहून अधिक नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान २३८ जणांचा मृत्यू झाला. ही परिस्थिती […]

    Read more

    अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी, एकाच दिवसात दहा लाख बाधित

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : कोरोनाच्या ओमायक्रॉनने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची त्सुनामी आल्यासारखे वातावरण आहे. सोमवारी एका दिवसात दहा लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.अत्यंत […]

    Read more

    एलईडी बल्ब फक्त १० रुपयांत, केंद्राची ग्राम उजाला योजना; एका दिवसात १० लाख बल्बचे वाटप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ग्राम उजाला योजनेअंतर्गत फक्त १० रुपयात एलईडी बल्ब देण्यात येत असून गेल्या वर्षी एका दिवसांत १० लाख बल्बचे वाटप […]

    Read more

    ब्रिटनमध्ये कोरोनाचे थैमान, एका दिवसात लाखांपेक्षा अधिक जणांना बाधा ; १३७ जणांचा झाला मृत्यू

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शुक्रवारी २४ तासांमध्ये एक लाख २२ हजार १८६ जणांना झाल्याचे उघड झाले. १३७ जणांचा कोरोनाने मृत्यू […]

    Read more

    जगभरातील कोरोनाबळींची संख्या पन्नास लाखांवर; अमेरिकेत सर्वाधिक ७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक संकट म्हणून ओळखल्या गेलेल्या कोरोनाने सोमवार अखेरपर्यंत जगभरात ५० लाख बळी घेतले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जगात १० कोटी टन कपड्यांचा कचरा

    तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कधी डोकावून पाहिले आहे काय? अनेक कपडे जुने झाल्याने, फॅशन संपल्याने किंवा कंटाळा आल्याने ते वापरणे तुम्ही सोडून दिले असणार. एका सर्वेक्षणानुसार […]

    Read more

    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले

    विशेष प्रतिनिधी टोकियो : प्रेमासाठी लोक राजपाटही नाकारतात याचे उदाहरण जपानची राजकुमारी माको हिने घालून दिले आहे. एका सर्वसामान्य घरातील तरुणाशी विवाह करण्यासाठी राजकुमारीने राजघराण्याकडून […]

    Read more

    चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरू करण्यामागे चीनचे षडयंत्र आहे, असा आरोप होत आहे. मात्र, चीनने कोरोना प्रतिबंधक लसीकरणा मात्र आघाडी घेतली […]

    Read more

    वरळीतल्या फ्लॅटलह अनिल देशमुखांची मुंबई, नागपूरातली ४ कोटी २० लाखांची प्रॉपर्टी ED कडून जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात ED अर्थात सक्तवसूली संचलनालयाची कायदेशीर कारवाई पुढे सरकली असून ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख […]

    Read more

    अमेरिका तब्बल ९२ देशांना पुरविणार कोरोनाची लस, भारताला मिळणार आठ कोटी डोस

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे आठ कोटी डोस मिळणार असल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हे डोस भारताला […]

    Read more