Milkipur : अयोध्येच्या पराभवाची परतफेड; भाजपने सपकडून मिल्कीपूर घेतले, 61 हजार मतांनी सर्वात मोठा विजय
मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपने अयोध्या पराभवाची परतफेड केली आहे. ८ वर्षांनी मिल्कीपूर हिसकावून घेतले आहे. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी सपाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा ६१५४० हजार मतांनी पराभव केला.