नीरज चोप्रा ; परम विशिष्ट सेवा पदक प्रदान होणार प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्कराकडून विशेष सन्मान
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून विशेष सन्मान करण्यात येणार […]