• Download App
    Military technology | The Focus India

    Military technology

    russia : रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची टेस्ट केली; वेग 1300 kmph

    रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची, बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी याची पुष्टी केली आणि सांगितले की, क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

    Read more

    Turkey : तुर्कीने दोन सर्वात शक्तिशाली बॉम्बची चाचणी घेतली; 970 किलो वजनाचे GAZAP आणि NEB-2 घोस्ट बॉम्ब

    तुर्कीने त्यांचे सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब GAZAP आणि NEB-2 Ghost यांची यशस्वीरित्या चाचणी केली आहे. २६-२७ जुलै रोजी इस्तंबूल येथे झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग मेळा (IDEF) २०२५ च्या मेळाव्यात तुर्कीने या बॉम्बच्या चाचणीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

    Read more