• Download App
    military logistics pact New Delhi Moscow | The Focus India

    military logistics pact New Delhi Moscow

    India-Russia : भारत-रशिया एकमेकांच्या भूमीवर 3000 हजार सैनिक तैनात करतील; दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार लागू

    भारत आणि रशिया यांच्यातील रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट (RELOS) संरक्षण करार आता लागू झाला आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर 3000 सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच 5 युद्धनौका आणि 10 लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे.

    Read more