• Download App
    military aviation accidents Russia 2026 | The Focus India

    military aviation accidents Russia 2026

    Russian : क्रिमियामध्ये रशियाचे लष्करी विमान कोसळले; एकोणतीस जणांचा मृत्यू

    रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. अँटोनोव्ह कंपनीने तयार केलेले ‘अन-सव्वीस’ प्रकारातील हे विमान उड्डाणादरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात तेवीस प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या एकोणतीस इतकी आहे.

    Read more